Nashik: ओझरमध्ये सुरु असलेली बैलगाडा शर्यत थांबवली ABP Majha
Continues below advertisement
नाशिकच्या ओझरजवळ आज बैलगाडी शैर्यतीचं आयोजन करण्य़ात आलेल. ही शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. मात्र कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने आणि प्रशासनाची परवानगी नसल्याने, शर्यत बंद करत असल्याची घोषणा माजी आमदार अनिल कदम यांनी केलीये.
Continues below advertisement
Tags :
Nashik Bullock Cart Race Ojhar Organization Observance Of Rules Permission Of Administration Race Closed