Nashik Teachers Constituency : येवला , मनमाडमध्ये पैसे वाटप करतानाचा भांडाफोड

Continues below advertisement

Nashik Teachers Constituency : येवला , मनमाडमध्ये पैसे वाटप करतानाचा भांडाफोड  मनमाड आणि येवलामध्ये पैशांचे पाकीट पोलिसांनी केले जप्त  मतदारांना देण्यासाठी पैशांचे पाकीट पोलिसांनी केले जप्त   - शिक्षक मतदार संघाची उद्या निवडणूक... - निवडणूक पूर्वी पोलिस आणि तहसील विभागाच्या पथकाची मनमाडला मोठी कारवाई... - मतदारांना देण्यासाठी पैशांचे पाकीट पोलिसांनी केले जप्त.. - गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गणेश नगर भागात छापा मारून पैसे असलेली पाकिटे केली जप्त.. - पाकीटासोबत उमेदवार विवेक कोल्हे यांचे आहे पॉम्लेट.. - दोन जणांना ताब्यात घेऊन केली जाते चौकशी... मनमाड आणि येवलामध्ये पैशांचे पाकीट पोलिसांनी केले जप्त  मतदारांना देण्यासाठी पैशांचे पाकीट पोलिसांनी केले जप्त   - शिक्षक मतदार संघाची उद्या निवडणूक... - निवडणूक पूर्वी पोलिस आणि तहसील विभागाच्या पथकाची मनमाडला मोठी कारवाई... - मतदारांना देण्यासाठी पैशांचे पाकीट पोलिसांनी केले जप्त.. - गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गणेश नगर भागात छापा मारून पैसे असलेली पाकिटे केली जप्त.. - पाकीटासोबत उमेदवार विवेक कोल्हे यांचे आहे पॉम्लेट.. - दोन जणांना ताब्यात घेऊन केली जाते चौकशी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram