Nashik : नाशिकमध्ये बी.ए.एम.एसचं शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थीनीनं आत्महत्या केली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Dec 2021 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये बी.ए.एम.एसचं शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थीनीनं आत्महत्या केली आहे.. या विद्यार्थ्यीनीने सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलीय.. आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. तर पुण्यात पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. शिल्पा चव्हाण यांच्या आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे..