Nashik Smart City : नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरातील स्मार्ट पार्किंग प्रकल्प वगळला ABP Majha

Continues below advertisement

Nashik Smart City : नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरातील स्मार्ट पार्किंग प्रकल्प वगळला ABP Majha

ही बातमी पण वाचा

Ramraje Naik Nimbalkar : तक्रार रणजितसिंह निंबाळकरांबाबत आहे, वरिष्ठांच्या कानावर घालू, अन्यथा तुतारी वाजवू; रामराजे निंबाळकरांचा इशारा

Ramraje Naik Nimbalkar, सातारा : " शेवटी काय करायचं आणि काय नाही, हे आपल्या हातात राहिलेलं नाही. ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाचं त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचं काम आहे. प्रशासनाला सांभाळण्याचं काम आहे. त्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे. आता प्रश्न तुम्ही जो उभा केला. त्याबाबत तुम्ही तीन महिन्यापूर्वी तुतारी सांगितली. आपली भारतीय जनता पार्टीबरोबर भांडणं नाहीत. आपण हिंदूत्व-मुसलमान करत नाहीत. आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. फरक जर नाही पडला, तर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही", असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दिलाय. ते साताऱ्यात बोलत होते 

तक्रार रणजितसिंह निंबाळकरांबाबत तक्रार, वरिष्ठांच्या कानावर घालू, अन्यथा तुतारी वाजवू; रामराजे निंबाळकरांचा इशारा

अजित पवार उद्या फलटण येथे असून त्यांच्या स्वागताच्या आणि कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये बैठक झाली. महायुतीचा असलेल्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे नेते सहकार्य करत नसतील तर पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घालू, नाहीतर तुतारी वाजवू असे वक्तव्य केले आहे अजित पवार गटाचे रामराजे यांनी. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या रामराजे हे तुतारी हातात घेतील आसे चित्र दिसू लागले आहे. काय म्हणाले रामराजे आपण पाहूयात.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram