Nashik Sinnar : सिन्नर विधानसभेत विद्यमान आमदार विरुद्ध इच्छुक उमेदवार वाद
Continues below advertisement
Nashik Sinnar : सिन्नर विधानसभेत विद्यमान आमदार विरुद्ध इच्छुक उमेदवार वाद
नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप होतोय. विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपला प्रभाव नसणाऱ्या गावातील अनेक मतदारांची नावं मयत किंवा स्थलांतरित दाखवून वगळल्याचा आरोप होतोय. इच्छुक उमेदवार उदय सांगळे यांनीच हा आरोप केला आहे. तब्बल 42 गावातील हजारो लोकांची नोंद स्थलांतर यादीत असल्याचा आरोप सांगळे करतायेत.
Continues below advertisement