Salim Kutta Enquiry : नाशिक पोलीस नोंदवणार सलीम कुत्ताचा जवाब, येरवडा तुरुंगात करणार चौकशी
Continues below advertisement
नाशिक पोलीस करणार सलीम कुत्ताची चौकशी
सलीम कुत्ताचा जवाब नाशिक पोलिसांकडून नोंदविला जाणार
नाशिक पोलीस येरवडा तुरुंगात चौकशी करणार
सलीम कुत्ता सध्या येरवडा तुरुंगात
सलीम कुत्ता १९९३च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी
बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या संबंधाची होणार चौकशी
Continues below advertisement