Nashik Police On Duty दारु पार्टी करताना कॅमेऱ्यात कैद, मद्यपी पोलिस कॅमेेऱ्यात कैद : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Mar 2022 01:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.के.नगर चौकीत पोलीसच ऑन ड्युटी दारु पार्टी करताना आढळून आलेत. परिसरातील टवाळखोर दारु पिऊन धिंगाना घालत होते. याची तक्रार करण्यासाठी स्थानिक नागरिक पोलीस चौकीत गेले. यावेळी पोलिसच दारु पिताना आढळून आले... या घटनेची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगलीये...