Nashik : नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर
Continues below advertisement
Nashik : नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये मोदी विविध विकासकामांचं लोकार्पण करणार असून प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. नाशिकमध्ये मोदींचा रोड शो होणार आहे. तसेच काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिवाय मोदींच्या दौऱ्यानिमित्ताने नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा नो ड्रोन झोन म्हणून घोषित करण्यात आलाय... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं निर्णय घेतलाय.. 10 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत आदेश लागू होणार आहेत...
Continues below advertisement