Nashik : 'माझा'च्या बातमीनंतर खारशेतमधील घराघरात पाईपलाईननं पाणीपुरवठा : ABP Majha
नाशिक जिल्ह्यातल्या खरशेत ग्रामपंचायतीतील सावरपाड्याच्या महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत होता. एबीपी माझाने हे वृत्त दाखवलं होतं. या बातमीनंतर आता गावातील घराघरात पाईपलाईनने पाणी मिळणार आहे.