
2000 Rupees Petrol Pump : '२ हजारांचं पेट्रोल भरा,तरच नोटा घेणार', नाशिकच्या पेट्रोल पंपवर पोस्टर
Continues below advertisement
दोन हजारच्या नोटा बंद झाल्यानं पेट्रोल पंपचालक हैराण, दोन हजार किंवा त्याहून जास्तीचं पेट्रोल भरलं तरच या नोटा स्विकारणार, नाशिकच्या पेट्रोल, पंप चालकांचा निर्णय.
Continues below advertisement