Hind kesari Thali | पाच हजारांची 'हिंदकेसरी' थाळी | ABP Majha
हिंद केसरी.. या नावातच जसा रुबाब आहे तसाच तो या थाळीतही.. नाशिकच्या मखमलाबाद जवळील हिंद केसरी हे हॉटेल सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरतय आणि त्याला कारण ठरतय ति ही थाळी जिची किंमत आहे 5 हजार रुपये.. या थाळीत उकड सुप, 8 पॉपलेट, 8 सुरमई, 25 प्रॉनझ फ्राय, 20 प्रॉनझ ग्रेव्ही, 8 चिकन लेग पिस, चिकन करी, सुके चिकन, सुके मटण, खिमा, 8 ज्वारीच्या भाकरी, 8 बाजरीच्या भाकरी, 8 तांदळाच्या भाकरी, 16 चपाती, 24 सागोती वडे, सोलकढी, झिंगा चटणी, कोळबी रस्सा, खेकड़ा रस्सा आणि भात यांचा समावेश आहे. ही थाळी उचलायला 2 माणसेही कमी पडतात..