Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी भगवानगडावरील महाप्रसाद नाकारला; महंत नामदेवशास्त्री | ABP Majha

Continues below advertisement
पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट नाकारलं, असा वक्तव्य भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी केलं आहे. आज नाशिक येथे नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी नामदेवशास्त्री म्हणाले की, जे ताट पंकजा मुंडेंनी नाकारलं, ते त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडेंनी स्वीकारलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram