Nashik: हायप्रोफाईल दुहेरी हत्याप्रकरणाचं गूढ उकललं, आरोपी गजाआड ABP Majha
Continues below advertisement
नाशिकमध्ये एका हायप्रोफाईल कुटुंबातील दुहेरी हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं अशा या दुहेरी हत्येचा डीमॅट अकाऊंटवरून झालेल्या व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी छडा लावला. आणि एका सधन बापलेकाचा त्यांच्या संपत्तीसाठी जीव घेणाऱ्या उच्चशिक्षित आरोपी राहुल जगताप याला बेड्या ठोकल्या.
Continues below advertisement
Tags :
Nashik Wealth Demat Account Rahul Jagtap High Profile Family Double Murder Revealed Success To Police Transactions Police Fraud Highly Educated Accused