Nashik : नाशिक मनपाचा अजब कारभार, मोबाईल टॉवर नसतानाही पाठवलं 13 लाख 25 हजारांचं बिल

Continues below advertisement

नाशिक महापालिकेचा अजब कारभार समोर आलाय. घरावर कोणताही मोबाईल टॉवर नसताना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला 13 लाख 25 हजारांचं बिलपाठवण्यात आलंय. तसेच पैसे न भरल्यास  मिळकत जप्त करण्याचीही नोटीस बजावण्यात आलीये... माजी नगरसेवकासोबतच हा प्रकार घडल्याने शहरात पालिकेच्या भोंगळ कारभाराच्या चर्चा सुरु आहेत.  

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram