Nashik : मराठी व्यापाऱ्यांवर अन्याय, राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांचे फलक मनसेने फाडले

परप्रांतीय विरोधात मनसे पुन्हा आक्रमक

नाशिकमध्ये राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांचे मनसेने फाडले फलक. एम जी रोडवरील मोबाईल गल्लीत मनसेची मोहीम गेल्या काही दिवसांपासून राजस्थानी मोबाईल व्यापारी आणि मराठी मोबाईल व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहेत वाद. राजस्थानी व्यापारी स्थानिक मराठी व्यापाऱ्यांवर अन्याय करत असल्याचं मनसेचे स्पष्टीकरण. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola