Nashik Market : लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी, बाजारपेठेत गर्दी
abp majha web team
Updated at:
06 Sep 2024 02:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Market : लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी, बाजारपेठेत गर्दी
उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये लाडक्या गणपतीच्या पूजा साहित्य आणि नैवेद्याच्या खरेदीसाठी नाशिकच्या बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. फळ-फुल आणि लाडक्या बाप्पाला चढवला जाणाऱ्या आवडच्या 21 भाज्याच्या खरेदीसाठी नाशिकमध्ये बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे