Nashik Loksabha Constituency : नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा, भाजप आणि शिवसेना आग्रही
Continues below advertisement
Nashik Loksabha Constituency : नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा, भाजप आणि शिवसेना आग्रही नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्र्यांची पुन्हा बैठक झाली. नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटलंय. नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झालाय. नाशिकवर राष्ट्रवादीनेही दावा केलाय. इथून भुजबळांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदारांचा सर्व्हे महत्त्वाचा आहे, त्यानुसार इथे मतदारांचा कौल शिवसेनेलाच आहे असं हेमंत गोडसे यांनी म्हटलंय...तर नाशिकची शिवसेनेचीच असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय..
Continues below advertisement