Nashik Lok sabha : महायुतीत तिढा कायम, नाशिकची जागा शिंदेंकडे की अजितदादांकडे?
Nashik Lok sabha : महायुतीत तिढा कायम, नाशिकची जागा शिंदेंकडे की अजितदादांकडे? - हेमंत गोडसे यांची शिवसेनेच्या पहिल्या यादीवर प्रतिक्रिया दोन ते तीन टप्प्यामध्ये यादी जाहीर केलं जाणार आहे दुस-या यादीमध्ये आमच्या सह इतर उमेद्वारांची नावे असेल महायुतीतील सकारात्मक चर्चाकरून नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल श्रीकांत शिंदे आणि इतर काही खासदारांची नावे जाहीर व्हायची आहे मुख्यमंत्र्यांना आम्हाला विश्वास आहे