Nashik Update : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातच मुद्रांकांचा काळाबाजार, जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातच मुद्रांकांचा काळाबाजार, विना परवाना मुद्रांक विक्री, जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटचा सुळसुळाट, 100 रुपयांचा स्टॅम्प 500 रुपयांचा दर सांगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल, चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा