Nashik: रस्ते खराब, अस्वच्छता तरीही भूर्दंड, विधिमंडळाकडून टोल दर वाढवण्याचा प्रस्ताव ABP Majha

Continues below advertisement

आजवर रस्ते आणि रस्त्यांच्या खड्ड्यांवरून  बरचं राजकारण झालंय आणि होतंय देखील. पण या सगळ्या राजकारणाचा मनस्ताप मात्र सामान्यांना भोगावा लागतोयं. वाहनचालकांना चांगले रस्ते,दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी टोल सुरू झाले. परंतू रखडलेली काम, खड्डे याला आता सामान्य नागरिक  कंटाळला आहे. त्यात भर म्हणून आता राज्य सरकारला टोल मध्ये दरवाढ करण्यांचा प्रस्ताव दिला गेलाय. याचाच सविस्तर घेतलेला आढवा पाहुया. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram