Nashik Kusumagraj: कुसुमाग्रज यांचं स्मारक 7 वर्षांपासून अपूर्ण, तात्यासाहेबांचं स्मारक कधी होणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Feb 2022 10:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशकात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अनेक वर्षांची मागणी आहे, तर मराठी भाषा जोपर्यंत अभिजात होत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे पदाधिकाऱ्यांनी दिली..