Nashik Konkan Rain | महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, बळीराजा चिंतेत

पेरणीच्या वेळी बळीराजाला तटकळत ठेवणारा पाऊस यंदाच्या वर्षी नको त्या वेळी बरसतोय, हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ काही सोडायला तयार नाही. ऐन जानेवारीत मुंबई-पुणे नाशिक आणि सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. नाशकातल्या पावसामुळे द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola