Ram Mandir Inauguration : नाशिकचे तृतीयपंथी अयोध्येतील सोहळ्याला जाणार, किन्नर आखाड्याला निमंत्रण
Ram Mandir Inauguration : नाशिकचे तृतीयपंथी अयोध्येतील सोहळ्याला जाणार, किन्नर आखाड्याला निमंत्रण
नाशिकमधील तृतीयपंथी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार आहेत. किन्नर आखाड्याला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणासाठी नाशिक शहरातील विविध संस्थांच्या माध्यमातून अक्षता वाटप करण्यात येत आहेत. त्या अक्षता वाटपात तृतीयपंथींयानीही सहभाग घेतलाय.