Nashik Kanda Parishad : 1982 नंतर 40 वर्षांनी पुन्हा एकदा नाशिकमध्ये कांदा परिषद
Continues below advertisement
Nashik Kanda Parishad : कांदा चाळीतून खराब कांदे बाजूला काढून चांगले कांदे निवडावे तसे चांगले लोकप्रतिनिधी निवडले मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही... ही खंत आहे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची..... येत्या रविवारी नाशिकमध्ये सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं कांदा परिषद आयोजित करण्यात आलेय... १९८२ नंतर तब्बल ४० वर्षांनी पुन्हा एकदा नाशिकमध्ये कांदा परिषद होतेय..
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv