Nashik : नाशिकच्या नांदगावात मुख्यमंत्री शिंदे करणार शिवसृष्टीचं लोकार्पण
Continues below advertisement
Nashik Nandgaon : नाशिकच्या नांदगावात मुख्यमंत्री शिंदे करणार शिवसृष्टीचं लोकार्पण
नाशिक जिल्ह्यातील नांदगावात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार शिवसृष्टीचं लोकार्पण, या शिवसृष्टीत शिवाजी महाराजांचा ३२ फुटांचा भव्य पुतळा आहे. आ.सुहास कांदेंच्या प्रयत्नातून छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी..
Continues below advertisement