Godavari River Aarti : नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी नदीचा जन्मोत्सव, रामतीर्थ समितीच्या वतीने आरती
abp majha web team
Updated at:
18 Feb 2024 08:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोदावरी जन्मोत्सव निमित्ताने आज गोदावरीची पुरोहित संघच्यावतीने महाआरती करण्यात येतेय.. शासनच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा निधी गोदा आरतीसाठी देण्यात आलाय, त्या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या रामतीर्थ समितीने गोदावरी ची आरती करण्याचा दावा सांगितला आहे तर पुरोहित संघ अनेक वर्षांपासून आरती करत असल्याने आरतीचा अधिकार पुरोहित संघाकडेच असावा अशी भूमिका मांडली आहे, या पार्श्वभूमीवर आज पुरोहित संघ मोठ्या दिमाखात आरती करत आहे तर उद्यापासून रामतीर्थ समितीच्या वतीने आरती केली जाणार आहे.