Nashik : अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही; प्रशासनाचं दुर्लक्ष
Continues below advertisement
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं...मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही.. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.. शेतकऱ्यांना जास्त मदत मिळावी म्हणून निकष बदलल्याचं सरकारने सांगितलं मात्र अधिकची सोडा या आधीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, जिल्ह्यातील जवळपास २ लाख ७३ हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.. दरम्यान दिवसा वीज नसल्यानं शेतकऱ्यांना रात्री शेतात काम करावं लागतंय.
Continues below advertisement