Nashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement

Nashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

पिकप आणि आयशर मध्ये झाला अपघात , नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात


लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकप गाडीने दिली धडक 


जखमी आणि मयत सर्व कामगार असल्याची माहिती...


नाशिकच्या सिडको परिसरातील अपघातग्रस्त असल्याची माहिती, अपघातग्रस्तांची पोलिसांकडून माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू...


निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणी परतत असताना अपघातात झाल्याची माहिती...


अपघातग्रस्तांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात केले दाखल 


मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram