Nashik : मुंबईसह पुणे आणि नाशिकचे मानाचे गणपती विसर्जनसाठी मार्गस्थ, 22 चित्ररथ सहभागी
महानगरपालिकाचा मानाचा पहिला गणपती पाठोपाठ रविवार कारंजा मित्रमंडळचा मानाचा दुसरा गणपती ढोल पथकासह मार्गस्थ होत आहे.यानंतर गुलालावडी व्यायाम शाळेचा मानाचा तिसरा गणपती असेल