Nashik : मालेगावमध्ये धार्मिक शिक्षणाच्या आरोपामुळे तणाव, दादा भुसेंनी मालेगाव पोलिसांना घेतले फैलावर

Continues below advertisement

मालेगावमध्ये धार्मिक शिक्षणाच्या आरोपामुळे तणाव. सत्य मलिक संस्थेविरोधात गुन्हा दाखल. पालकमंत्री दादा भुसेंनी मालेगाव पोलिसांना घेतले फैलावर. सत्य मलिक संस्थेविरोधात गुन्हा दाखल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram