Nashik Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 11:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. नाशिक परिक्षेत्रात तब्ब्ल २२ हजार १२४ गुन्हेगारांना कायद्याचा हिसका दाखवण्यात आलाय. समाजाला धोका असणाऱ्या तसंच गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या ४३ गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २२० गुंडाना तडीपार करण्यात आलंय. तर वारंवार समज देऊन, कारवाई करुनही न जुमानणाऱ्या २१ हजार ८६१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलीय.