Nashik Bus Fire : बस आणि ट्रकची धडक, इंधन टाकीच्या गळतीनंतर स्फोट, RTO अधिकाऱ्यांची माहिती

Continues below advertisement

Nashik Bus Fire : आज सकाळी नाशिकमधल्या एका दुर्दैवी अपघाताची बातमी आली आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. यवतमाळहून मुंबईकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसला अपघात झाला आणि बसने पेट घेतल्यानंतर 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर 38 प्रवासी जखमी झाले. बस ट्रकला धडकल्यानंतर ट्रकच्या इंधनाच्या टाकीत गळती होऊन स्फोट झाला आणि त्यानंतर बस पेटली, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. या अग्नितांडवात काही प्रवासी जळून खाक झाले. त्यांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणी करावी लागणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram