Nashik : Babanrao Gholap शिंदे गटात जाण्याची शक्यता, नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

Continues below advertisement

Nashik : Babanrao Gholap शिंदे गटात जाण्याची शक्यता, नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
लोकसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण माजी मंत्री बबनराव घोलप आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर घोलप यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram