Nashik Accident : नाशिकच्या गंगापूर रोडवर भीषण अपघात, पुलावरुन गाडी नदीत कोसळली

Continues below advertisement

  नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात असलेल्या गोदापात्रात काल मध्यरात्री एक चार चाकी वाहन थेट पुलावरून नदीत कोसळून भीषण अपघात घडला आहे मागील पंधरा दिवसातील हा तिसरा अपघात असून या अपघातामध्ये चार चाकी वाहनात असलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून गंगापूर धरण, कशप्पी धरण या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि  रात्रीच्या वेळी अशा गंभीर अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये लक्ष देण्याची गरज असल्यास स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.... आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram