अंजनेरी पर्वताच्या विकासाचा प्रस्ताव,गडावर जाण्यासाठी 14 किमी रस्ता बांधणार; पर्यावरणप्रेमींचा विरोध
Continues below advertisement
गडावर जणीसाठी 14 किलोमीटरचा रसस्ता बांधला जाणार आहे त्यासाठी वन विभागाची 17 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. मात्र अंजनेरी गड हे वन संवर्धन क्षेत्र आहे याबहगत गिधाड संवर्धन केले जाते साडेचारशेहून अधिक विविध प्रजातीच्या वसनस्पती आहेत त्यात कही नामशेष होणाऱ्या दुर्मिळ वनस्पति आहेत सिरोपेजिया अंजनेरीका, ह्या वनस्पतीचे नावच अंजनेरी गडावरुन पडले आहेत तर दुसरी वाघाटी नावाची वनस्पति असून तयफक्त गडावरच आढळत असून इथून नष्ट होण्याची भीती आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थानी या प्रस्तावित रस्त्याला विरिद्ध केलाय. अंजनेरी गडाच्या मागील बाजूस असणाऱ्या मुळेगावसपासून हा रस्ता परस्तवीत आहेत या ठिकाणाहून आढाव घेतलाय प्रतिनिधि मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement