Naseem Khan Meet Raul Ghandi : राहुल गांधींच्या भेटीनंतर नसीम खान यांची नाराजी दूर
काल पुण्यात राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नाराजी दूर प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. चंद्रकांत हंडोरे यांनी नसीम खान यांची काढली समजूत पुण्यात वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नसीम खान यांची नाराजी दूर झाल्याने ते प्रचारात सक्रीय होणार उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नसीम खान होते नाराज