Nasal Vaccine:भारत बायोटेकची नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली नेझल लस Incovac 26 जानेवारीपासून मिळणार
भारत बायोटेकची नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली नेझल लस 'इन्कोव्हॅक' २६ जानेवारीपासून मिळणार. भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इला यांची माहिती. खाजगी रुग्णालयात 800 रुपये तर सरकारी रुग्णालयात 325 रुपये मोजावे लागणार