Narhari Zirwal : Ajit Pawar यांना आपण मुख्यमंत्री करुच - नरहरी झिरवाळ
Continues below advertisement
नरहरी झिरवळ यांनी काही वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली हेलिकॉप्टरमधून आले होते आणि ते चुकले , तेव्हा अजित पवार यांनी त्याना दुरुस्त केले, दादा नाही हेलिकॉप्टर चुकले होते त्यावेळी झिरवळ यांनी दादा नाही, हेलिकॉप्टर चुकले असे बोलले दादां मुख्यमंत्री झाले पाहिजे आम्हीं दिल्ली ला गेलो , सकाळी शपथविधी होतो पण उपमुख्यमंत्री पदाचा आपले आमदार कमी म्हणून असे होते
Continues below advertisement