Narhari Zirwal : धनगडमधून आरक्षण देऊ नये, आदिवासी समाजाचा विरोध : झिरवाळ
Continues below advertisement

धनगर-धनगड जीआरला नरहरी झिरवाळांचा विरोध, 'जीआर काढण्याआधी आदिवासी नेत्यांना, मंत्र्यांना विचारात घ्यायला हवं होतं, आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य.