Narhari Zirwal on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत - नरहरी झिरवाळ
abp majha web team
Updated at:
05 Jun 2023 10:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वक्तव्य केलंय राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी. नाशिकमध्ये शेतकरी कृतज्ञता मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात झिरवळ बोलत होते. आता यावर प्रतिक्रिया दिली नाही तर ते अजितदादा कसले.. आपल्या भाषणात अजितदादांनी यावर प्रतिक्रिया दिली. भाषणं करून मुख्यमंत्री होता येत नाही, त्यासाठी १४५ आमदारांचं संख्याबळ लागतं, याची आठवण अजित पवारांनी झिरवळ यांना करून दिली.