Narhari Zirwal Full Speech : मी कोणताही मंत्री होऊ शकतो...मुख्यमंत्री सुद्धा, झिरवाळांचं वक्तव्य
Narhari Zirwal Full Speech : मी कोणताही मंत्री होऊ शकतो...मुख्यमंत्री सुद्धा, झिरवाळांचं वक्तव्य
आज या संस्थेचे 131 वर्धापन दिन साजरा केला जात आहे यासाठी आलेलो आहे
सेवानिवृत्त लोकही समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी हा अनोखा उपक्रम आहे
जनतेचे मत होतं आदिवासी विकास मंत्री व्हायला हवं होतं प्रचारादरम्यान त्यावेळेला मी सांगितलं होतं आदिवासी आहे म्हणून आदिवासी मंत्री बनायचं का मी कुठल्याही मंत्रीपद सांभाळू शकतो
त्यानंतर महायुतीच्या सगळ्याच नेत्या लोकांनी त्या देवेंद्र फडणवीस सह अजित पवार यांनी देखील हे अन्न औषध प्रशासन हे खाते दिला आहे ते महत्त्वाचं खातं म्हणून बघतो
या खात्यात मनुष्यबळ कमी आहे साधने नाहीत टेस्टिंग लॅब फक्त तीन आहे आणि अनेक चॅलेंज आहेत यामुळे विनोदा खातिर मी म्हणतो 288 चे सभागृह चालवले मी राज्य चालू शकतो
राज्य चालवायला चांगल्या खात्याचा मंत्री झाला असं नाही खाती कोणतीही वाईट नाही ...सगळी खाती जनतेसाठी निर्माण केलेली आहे हे खाते देखील मला मुख्यमंत्र्यासारखा वाटतं
ऑन पालकमंत्री
13 जिल्ह्यातील आदिवासी भाग आहे त्यापैकी समाजास मागे आहे आणि त्यासाठी गोंदिया नंदुरबार सारखे कुठेही पालकमंत्री उद्या अशी मागणी
ऑन शिर्डी
श्रद्धा म्हणुन प्रसाद त्या ठिकाणी घेतात याचा अर्थ भिकारी नाही जे दानशूर आहे तेही लाईन मध्ये उभे राहून प्रसाद घेतात त्यामुळे असं बोलणं योग्य नाही
ऑन धनंजय मुंडे राजीनामा
राजीनामा मागणं आणि आरोप करणे हे बरोबर नाही.. सरकारी यंत्रणा चांगली खरा दोषी तपास केला जाईल आणि कठोर शिक्षा केली जाईल त्यामुळे डायरेक्ट कुणी आरोप केला म्हणुन शिक्षा केली पाहिजे हे योग्य नाही
ऑल बच्चू कडू
राजकारणातले एवढे सांगणे बरोबर नाही वरच्या लोकांविषयी बोलताना पातळी मर्यादा ठेवली पाहिजे ज्याला जे बोलता येईल ते बोलतील
राजकारणात कोण काय बोलत कोण काय करेल यापेक्षा आपण आपलं काम करावे
On शरद पवार & अजित पवार
शरद पवार अजित पवार यांची चर्चा आहे याबद्दल काय होईल ते सांगता येणार नाही...
माझी भूमिका महायुती बरोबर आहे त्यांच्याबरोबर राहणार
अजित पवार व शरद पवार ते एकत्र आले तर चांगलेच होईल
राजकारण काही दिवसापुरता माञ वैयक्तिक संबंध आपले असतात सकाळ संध्याकाळ मी पक्ष म्हणून राहत नाही
मेडिकल मध्यें 150 ते 175 लोक बोगस आहेः ही माझी माहिती आहेः
आमचे 25 आमदार एकत्र येत नाहि माञ मी हातपाय मारले तर रात्री सर्व येऊन सही करून जायचे
आम्हीं एकत्र आलो म्हणुन शासन थोड मागे येतं आहेः
माझी सर्वांना विनंती सर्वांनी चालन म्हणुन मागे राहावे ...
माला बर वाटल माला चागल खात मिळालं... हे खात तळा पर्यंत जाणार खात आहेः..
हे खात जन्मापासून मरणापर्यंत नाही तर सुटत असल्यापासून लागत
या खात्यात सर्व भेसळ झाला आहे... खात्याच खाद्य आपण खातो... माझे हेच थेट अटॅक करणारी लोक पाहिले
माझा मुलगा माझा गुरू .. दुकानाचे आपण वापरतो म्हणून माहिती नाही मात्र माझ्या मनात तुरीची डाळ मिसळ असल्याचं सांगतात
80 रुपये तुरीची डाळ ... मिस डाळ करून खाल्ली तर शरीरावर परिणाम होत नाही
आता पर्यन्त या खात्यात 30 टकके अधिकारी आहेः माञ गाडी नाही
मी आदिवासी आहे म्हणून आदिवासीच खातो मला मिळाला पाहिजेल का...मी कोणत्याही खात्याचा मंत्री होऊ शकतो....मुख्यमंत्री सुद्धा
माला धाक वाटतो ... सातासा शाळ्यात सर्व जातं होतें तिथे ज्यांनी आदर्श घडवला त्याच्यावर इथे
आपल्या खात्या कडे खूप पैसे माञ ...सांस्कृतीक भवनाला पैसे मिळत नाही माञ शिक्षण भवनाला शासकीय लोकं निघी देतात
मुंबई इथल्या सर्व प्रमुखाची बैठक घेऊन आणि आपन प्रयत्न करु आणि लागेल तो निधी देऊ ... याची साठी प्रयत्न करू