Narhari Zirwal : पत्नीला खांद्यावर घेऊन झिरवाळांचा डान्स, हळदी समारंभात धरला ठेका
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी हळदीसमारंभात पत्नीला खांद्यावर घेऊन पारंपारिक संबळ वाद्यावर ठेका धरल्याचं दिसून आलं आहे.