Naresh Mhaske Kavita on Najib Mulla : नरेश म्हस्केंची कविता, नजीब मुल्लांना पक्ष सोडण्याचं आवाहन
Continues below advertisement
Naresh Mhaske Kavita on Najib Mulla : नरेश म्हस्केंची कविता, नजीब मुल्लांना पक्ष सोडण्याचं आवाहन
नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला नरेश म्हस्के यांची कविता, कवितेतून पक्ष सोडण्याचे आवाहन. मार्ग तुझा रोखू शकेल असा कोण जन्मालाच नाही. तुझा मार्ग तुला ठरवण्याचा अधिकारच आहेच ना रे भाई. ठरव आता बुडत्या जहाजात बसायचं की महाराष्ट्रात एक झुंझार नेता म्हणून दिसायचं!
Continues below advertisement