Narendra Patil : ठाकरे गटाच्या अवस्थेला संजय राऊत जबाबदार, नरेंद्र पाटलांचा हल्लाबोल
Continues below advertisement
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केलीये... फडणवीस किंवा अमित शाह हे कधीही शिवसेनेच्या विरोधात नव्हते, आज जी अवस्था ठाकरे गटाची आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केलीेय..
Continues below advertisement