Pandharpur : पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन

Continues below advertisement

पंढरपूर-आळंदी आणि पंढरपूर देहू या पालखी मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत होणार आहे. ११ हजार ९० कोटी रुपये खर्चून या मार्गांचं चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री व्ही. के. सिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram