Narendra Modi Speech Chimur|मराठीतून भाषणाला सुरुवात, मविआ म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी, मोदींची टीका

Continues below advertisement

Narendra Modi Speech Chimur|मराठीतून भाषणाला सुरुवात, मविआ म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी, मोदींची टीका
चिमूर च्या क्रांतिकारकांना नरेंद्र मोदी यांनी केलं अभिवादन...  ..बाबुराव शेडमाके यांच्या स्मृती ला देखील केलं अभिवादन. ..सभेत आलेल्या गर्दीचा नरेंद्र मोदी यांच्याकडून विशेष उल्लेख ... महाराष्ट्र भाजपने जाहीर केलेल्या संकल्प पत्राचे देखील नरेंद्र मोदी यांच्याकडून विशेष कौतुक ...संकल्प पत्र ही महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी आहे .. सभेत आलेल्या गर्दीचा नरेंद्र मोदी यांच्याकडून विशेष उल्लेख .. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक होत आहे .. महाविकास काम थांबवतात, चंद्रपूरच्या लोकांना ही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे माहित आहे, आम्ही काम्पा-वरोरा रेल्वे लाईनला दिली, नागपूर-गडचिरोली रेल्वे मार्ग लवकरच होणार आहे ..कामं थांबवण्यात महाविकास आघाडीला डबल पीएचडी आहे ..आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत ..जम्मू-कश्मीर अनेक दशकं दहशतवादात होरपळत होता .. संविधानाची माळ जपणाऱ्यांनी सात दशकं बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही ..आम्ही कलम 370 नेहमीसाठी जमिनीत गाढून टाकलं ... जी पाकिस्तानची इच्छा आहे तेच काम काँग्रेसवाले करत आहे ..चंद्रपूर नी अनेक वर्ष नक्षलवाद सहन केला, अनेक तरुणांचे बळी गेले, यामुळे या भागात उद्योग येऊ शकले नाही, आम्ही नक्षलवादावर लगाम लागली, त्यामुळे या भागात आता उद्योग येत आहेत .. करोडो लोकांना पीएम आवास मिळाले, 25 कोटी लोकं दारिद्र्य रेषेच्या बाहेर आली .. या भागातील चिंनोर तांदुळाच्या उत्तम क्वालिटी चा केला उल्लेख ... महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना थांबवली .. आदिवासींना जातींमध्ये विभागून त्यांना कमकुवत करू पाहत आहे, त्यांना एकमेकांविरोधात लढायला लावत आहे, आदिवासी जातीत विभागला तर त्यांची ताकत संपेल, आम्हाला एकजूट राहायचं आहे, हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे .. आम्ही एक नाही राहिलो तर काँग्रेस आमचं आरक्षण हिरावून घेईल .. काँग्रेस आजदेखील आरक्षण संपवण्यासाठी भाषा करतेय .. महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम महायुतीच करू शकते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram