Narendra Modi Speaks Marathi: इटलीतील मराठी माणसाला नरेंद्र मोदी यांची मराठी भाषेतून शाबासकी
Continues below advertisement
जी 20 परिषदेसाठी पंतप्रधान मोदी सध्या इटली दौैऱ्यावर आहेत. इटलीमध्ये असलेल्या भारतीयांची नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली..तेव्हा गेल्या 2 दशकांपासून मुळचे नागपुरातील इटलीत राहणाऱ्या महेंद्र शिरसाट उर्फ माही गुरूजी यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठीत संवाद साधला..त्यावेळेस मोदींनीही माही गुरुजी यांना मराठीत उत्तर देत त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलं.
Continues below advertisement
Tags :
PM Modi Narendra Modi PM Modi In Italy PM Modi In UK PM Modi Italy Visit G20 Summit G20 Summit 2021 PM Modi G20 Summit Narendra Modi Speaks Marathi Narendra Modi Marathi