Modi-Gandhi Ambani Adani Special Report : अदानी, अंबानी, मोदी ते गांधी! लोकसभेच्या रणांगणात खडाजंगी
Continues below advertisement
Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज (दि.8) तेलंगणामध्ये प्रचारसभा घेतली. या सभेतून पीएम मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्षावर खळबळजनक आरोप केले होते. राहुल गांधी आणि काँग्रेसने अदाणी, अंबानींकडून टेम्पोने पैसे घेतले आहेत, असं पीएम मोदींनी केले होते. दरम्यान, पीएम मोदींच्या आरोपांना राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यातून पीएम मोदींना जशास तसे उत्तर दिले आहे.
Continues below advertisement