Narendra Modi मुंबईत दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्वागत

Narendra Modi  : देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिराच्या लोकार्पणनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईत दाखल झाले आहेत.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यावेळी मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होेते.. मोदी आज राजभवनातील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा दालनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola