Narendra Dabholkar Case Verdict : कोण आहेत दाभोलकर प्रकरणाचे साक्षीदार? घटनास्थळावरुन आढावा
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
10 May 2024 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarendra Dabholkar Case Verdict : कोण आहेत दाभोलकर प्रकरणाचे साक्षीदार? घटनास्थळावरुन आढावा
मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी (Narendra Dabholkar Murder Case) पुणे सत्र न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे. दाभोळकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. मात्र प्रत्यक्ष खटला 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू झाला होता. याप्रकरणी आपला राखून ठेवलेला निकाल आज देण्यात येणार आहे.